जनता दल (युनायटेड) चे दोन उमेदवार विजयी


 


जनता दल (युनायटेड) चे दोन उमेदवार विजयीबिहार : सध्या बिहारमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार २१ टक्के मतमोजणी झाली. यात जवळपास ६५ जागा या ५०० मतांच्या फरकाने मागे-पुढे आहेत. त्यामुळे या ठिकाणी चित्र बदलू शकते. तर काही ठिकाणी ५००० पेक्षा कमी मतांच्या फरकारने ९९ जागा आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणी चित्र पलटू शकते,अशी शक्यता आहे.
दरम्यान काही वेळापूर्वी बिहारमध्ये पहिला निकाल जाहीर झाला असून दरभंगामध्ये आरजेडीचा उमेदवार विजयी झाला आहे. तर आता जनता दल (युनायटेड) चे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured