पंढरपुरचे आमदार भारतनाना भालके यांची प्रकृती गंभीर ; पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
 पंढरपुरचे आमदार भारतनाना भालके यांची प्रकृती गंभीर ; पुण्यातील  रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू 


पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात सोशल मिडियावर सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसेच त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना देखील केली जात आहे. आमदार भारतनाना भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post