Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ०७ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 


 


 


 


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून गेली ५ दिवस झाले रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


 


 


 



 


 



 


 



  • गावनिहाय रुग्णसंख्या
    आटपाडी    ०१
    (देशमुखगल्ली)
    शेटफळे    ०१
    खरसुंडी    ०१
    घाणंद    ०१
    दिघंची    ०३

  • एकूण     ०७


 



आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ३ व स्त्री रुग्ण ४ असे एकूण ०७ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies