Type Here to Get Search Results !

"यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं" : सचिन सावंत




मुंबई : मुंबईमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजा करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम कदम यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या टीकेला, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिले आहे.









”यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं. भाजपा नेत्यांना हे देखील माहिती नाही की, भाजपाशासीत राज्यांमध्येही छटपुजेचा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसं आरएसएस इटलीमधूनच स्थापन झाली होती, हे तर ऐतिहासिक सत्य आहे.” असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यांनी या ट्विटसोबतच राम कदम यांचं ट्विट देखील जोडलेलं आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies