उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त


 


उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्तमुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आता ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सावधतेचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता ते कोरोनातून बरे झाले आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments