बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता


 


बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता


 


बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असून नितीश कुमार सत्ता राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. सुरुवातीच्या मतमोजणीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील महागठबंधन वेगाने घोडदौड करत असल्याचं दिसून आलं, पण नंतर जद(यु)-  भाजपच्या NDA ने त्यांना धोबीपछाड दिली.सध्याची परिस्थिती सकाळपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सध्या NDA 131 महागठबंधन 100 ठिकाणी आघाडीवर आहे. तर 12 ठिकाणी इतर पक्ष आघाडीवर आहेत.बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured