Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर 


आटपाडी तालुक्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर 



माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी : आटपाडी तालुक्यात गेली कितेक दिवस झाले कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु झाले असून आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे फक्त ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


 




गावनिहाय रुग्ण संख्या 



दिघंची                    ०२
मुढेवाडी                   ०१
नेलकरंजी                ०१


 




आज आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे १ व स्त्री रुग्ण ह्या ३ असे एकूण ४ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 


 



 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies