Type Here to Get Search Results !

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दल सेक्युलर वतीने  प्रा. शरद पाटील


 


पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दल सेक्युलर वतीने  प्रा. शरद पाटील


 



मुंबई - जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे वतीने विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 



प्रा. शरद पाटील हे मिरज विधानसभा मतदारसंघांतून दोन वेळा निवडून आले होते. तसेच विधानपरिषदेवर इ. स. २००२ मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघांतून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाचे तत्कालीन उमेदवार प्रकाश जावडेकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी होणा-या पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये प्रा. शरद पाटील यांना पदवीधर मतदारांनी क्रमांक १ चे मत देऊन पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनीही प्रा. शरद पाटील यांच्या उमेदवारीस पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन या नेत्यांनी जनता दलाच्या वतीने केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies