Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारचा आदेश जारी : डिजिटल मीडिया माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली


 


केंद्र सरकारचा आदेश जारी : डिजिटल मीडिया माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली



नवी दिल्ली – देशातील डिजिटल मीडिया आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आले आहे. याबाबत केंद्र सरकारने आदेश जारी केला आहे.आता डिजिटल मीडिया माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असेल. आदेशानुसार आता ऑनलाईन चित्रपट, दृकश्राव्य कार्यक्रम आणि ऑनलाईन बातम्या व चालू घडामोडीवरील माहिती आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहेत.



हा शासकीय आदेश तातडीने अंमलात आला आहे. आदेशानुसार, ऑनलाइन सामग्री प्रदात्यांद्वारे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलेले चित्रपट आणि दृकश्राव्य कार्यक्रम बातम्या आणि वर्तमान सामग्री मंत्रालयाच्या अंतर्गत येतील.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies