आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०४ रोजी कोरोनाचे ०३ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०४ रोजी कोरोनाचे ०३ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु होते. गेली २४ दिवस तालुक्यात सिंगल आकडी रुग्ण संख्या येत होती. परंतु दिनांक ०२ व ०३ रोजी मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन आकडी आल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज दिनांक ०१ रोजी मात्र ०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  


  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • दिघंची                ०१
  • आटपाडी          ०१
  • उंबरगाव         ०१
  • एकूण       ०३


आज आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०२ व स्त्री रुग्ण ह्या ०१ असे एकूण ०३ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







Post a Comment

Previous Post Next Post