आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजीचे कोरोनाचे ०३ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचाआटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजीचे कोरोनाचे ०३ नवे रुग्ण ;  गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 

माणदेश एक्सप्रेस न्युज  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील एक रुग्ण हा सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचा आहे.


  • गाव निहाय रुग्णसंख्या 
  • दिघंची           ०२
  • लोटेवाडी (सांगोला) ०१
  • एकूण         ०३


आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ०२ व स्त्री रुग्ण ०१ असे एकूण ०३ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

Previous Post Next Post