आटपाडी तालुक्यातील आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे ०४ तर सांगली जिल्ह्यात २३ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यातील आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे ०४ तर सांगली जिल्ह्यात २३ नवे रुग्णआटपाडी तालुक्यातील आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे ०४ तर सांगली जिल्ह्यात २३ नवे रुग्ण 


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून रुग्ण संख्येला आळा बसला आहे. दिनांक ३० रोजी कोरोनाचे ०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण २३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 


 • तालुका निहाय रुग्णसंख्या 
 • आटपाडी         ०४
 • जत         ०३
 • कडेगाव         ०२
 • क.महांकाळ ००
 • खानापूर         ०४
 • मिरज ०४
 • पलूस ००
 • शिराळा ००
 • तासगाव         ०१
 • वाळवा         ००
 • मनपा क्षेत्र ०५
 • एकूण २३


सांगली जिल्ह्यात आजअखेर 47 हजार 581 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 45 हजार 658 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आज सद्यस्थितीत उपचाराखाली 191 रूग्ण आहेत. सदरची माहिती ही दिनांक ३० रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत ची आहे.Post a comment

0 Comments