आटपाडी तालुक्यात आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तरआटपाडी तालुक्यात आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येला आळा बसत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होवू लागले असून आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे ०५  नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. तर आटपाडी शहरामध्ये आज एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. ५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी यातील १ रुग्ण हा सांगोला तालुक्यातील आहे.  


  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • नेलकरंजी ०१
  • मापटेमळा ०२
  • मासाळवाडी         ०१
  • सांगोला (लवटेवस्ती) ०१
  • एकूण         ०५आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०३ असून स्त्री रुग्ण ह्या ०२ असे एकूण ०५ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

Previous Post Next Post