आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०३ रोजी कोरोनाचे १० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०३ रोजी कोरोनाचे १० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर 


माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु होते. गेली २४ दिवस तालुक्यात सिंगल आकडी रुग्ण संख्या येत होती. परंतु काल व आज दिनांक ०३ रोजी मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन आकडी झाली असून आज १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील एक रुग्ण हा सांगोला तालुक्यातील आहे.



  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • दिघंची                ०३
  • आटपाडी            ०५
  • निंबवडे         ०१
  • हातीद सांगोला ०१
  • एकूण         १०



आज आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०६ व स्त्री रुग्ण ह्या ०४ असे एकूण १० नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.

 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







Post a Comment

Previous Post Next Post