पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात

 पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात ठाणे : वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याची दुखापत वगळता शिंदे यांची प्रकृती उत्तम आहे.एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत पाहायला मिळाले होते. आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments