बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर मनीष पॉल याला कोरोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर मनीष पॉल याला कोरोनाची लागण
 बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर मनीष पॉल याला कोरोनाची लागणमुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाली आहे. जुग जुग जियो या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच त्याला करोनाची लागण झाली. गेल्या काही दिवसांपासून मनीषला कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनीष ‘जुग जुग जियो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. याच काळात त्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मनीष मुंबईत परतला आहे. दरम्यान, मनीष पॉलपूर्वी अभिनेता वरुण धवनलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. मनीष आणि वरुण लवकरच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात झळकणार आहेत. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments