बॉलिवूड अभिनेत्री कंगनाची काँग्रेसकडून NCB कडे कारवाईची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाची काँग्रेसकडून NCB कडे कारवाईची मागणी

 बॉलिवूड अभिनेत्री कंगनाची काँग्रेसकडून NCB कडे कारवाईची मागणीमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरुद्ध महाविकास आघाडी हा वाद अजुनही कायम आहे. कारण काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा ड्रग्जबाबत एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. कंगना मुंबईत परत आली आहे. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिची केली आहे.'कंगनाच्या व्हिडीओबद्दल तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवत आहे आणि तो मोठा गुन्हा आहे.' असं देखील सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments