Type Here to Get Search Results !

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाची काँग्रेसकडून NCB कडे कारवाईची मागणी

 



बॉलिवूड अभिनेत्री कंगनाची काँग्रेसकडून NCB कडे कारवाईची मागणी



मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरुद्ध महाविकास आघाडी हा वाद अजुनही कायम आहे. कारण काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा ड्रग्जबाबत एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. कंगना मुंबईत परत आली आहे. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तिची केली आहे.



'कंगनाच्या व्हिडीओबद्दल तुम्ही तिला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवत आहे आणि तो मोठा गुन्हा आहे.' असं देखील सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies