इंग्लंडच्या “या” माजी क्रिकेटपटूचे 75 व्या वर्षी निधन

इंग्लंडच्या “या” माजी क्रिकेटपटूचे 75 व्या वर्षी निधन

 इंग्लंडच्या “या” माजी क्रिकेटपटूचे 75 व्या वर्षी निधन  दिग्गज भाष्यकार आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रॉबिन जॅकमॅन यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ही माहिती दिली. जॅकमनने 1966 ते 1982 दरम्यान 399 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1402 बळी घेतले. निवृत्तीनंतर ते दक्षिण आफ्रिकेत कमेंटेटर झाले होते.रॉबिन जॅकमनने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत 15 एकदिवसीय सामने खेळले होते. 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्याय जॅकमनने 1983 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. तथापि, त्याच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीची सुरुवात 1966 मध्ये झाली आणि त्यानंतर ते 1982 पर्यंत क्रिकेट खेळले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments