माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

 

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन


पालघर : आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णु सावरा (वय 72) यांचे निधन झाले. गेले दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते.


१९८०, १९८५, च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाकडून वाडा मतदार संघात त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.


 


सन 1990 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी विजय प्राप्त करुन आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या निवडणुकी नंतर झालेल्या सन 2014 पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला. त्यांच्या दुख:द निधनाबद्दल भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद यांनी शोक व्यक्त केला.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस

Post a comment

0 Comments