राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांना पितृशोक
 राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांना पितृशोक इंदापूर : राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडील विठोबा भरणे यांचे काल निधन झाले आहे. पुण्यातल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्तात्रेय भरणे यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.“आपणास कळविण्यास दु:ख होत आहे कि, आमचे वडील तीर्थरूप विठोबा (तात्या) भरणे यांचे आज दु:खद निधन झाले आहे. उद्या बुधवार दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता मुळगावी भरणेवाडी ता. इंदापूर जि.पुणे येथे अंत्यविधी होणार आहे”, अशी माहिती भरणे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post