आटपाडी तालुक्यात आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे रुग्ण कोणत्या गावात किती पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येला आळा बसत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने कमी होवू लागले असून आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे ०१ नवा रुग्ण तालुक्यात आढळून आला आहे. तर आटपाडी शहरामध्ये आज एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही.
- गावनिहाय रुग्ण संख्या
- दिघंची ०१
- एकूण ०१
आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०१ असून स्त्री रुग्ण ह्या ०० असे एकूण ०१ नवा रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस