"या" मल्याळम अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

"या" मल्याळम अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यू

 "या" मल्याळम अभिनेत्याचा धरणात बुडून मृत्यूकेरळ : मल्याळम सिनेमाने आणखी एक चमकदार व्यक्तिरेखा गमावला. अभिनेते अनिल नेदुमनगड यांचे निधन झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, तो मित्रांसोबत धरणावर आंघोळ करायला गेला होता. फार खोलात गेल्याने ते बाहेर येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ते त्यांच्या आगामी थोडुपुजा सिनेमाचं शूटींग करत होते. नेडूमंगडचा रहिवासी असलेल्या अनिलने चित्रपटात जाण्यापूर्वी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनवरून केली होती. राजीव रविच्या नान स्टीव्ह लोपेझमध्ये त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला आणि काममतीपदाम, अयप्पाणम कोशियम, आणि पापम चेय्याथवार कल्लेरियाते यासारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments