“या” दाक्षिणात्य अभिनेत्याला कोरोनाची लागण

“या” दाक्षिणात्य अभिनेत्याला कोरोनाची लागण

 “या” दाक्षिणात्य अभिनेत्याला कोरोनाची लागणमुंबई : दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण याला कोरोनाची लागण झाली. अभिनेता राम चरणने ट्विटरवर याबद्दलची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याला कोरोनाची कोणतीच लक्षणे नसून घरीच क्वारंटाइनमध्ये राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं.‘माझ्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला कोणतीच लक्षणे नसून मी घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. लवकरच बरा होऊन परत येईन अशी आशा करतो’, असं ट्विट त्याने केलंय. त्याचसोबत गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्यांना त्याने कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments