आटपाडी तालुक्यातील आज दिनांक ०४ रोजी कोरोनाचा ०१ नवा रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक ०१ रोजी कोरोनाचा ०१ नवा रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे तो रुग्ण सांगोला तालुक्यातील आहे.
- गावनिहाय रुग्णसंख्या
- कटफळ (सांगोला) ०१
- एकूण ०१
आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०१ व स्त्री रुग्ण ०० असे एकूण ०१ नवा रुग्ण आढळून आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज