भारताच्या “या” माजी क्रिकेटपटूस हृदयविकाराचा झटका ; वूडलॅन्ड्स रुग्णालयात केले दाखल

भारताच्या “या” माजी क्रिकेटपटूस हृदयविकाराचा झटका ; वूडलॅन्ड्स रुग्णालयात केले दाखल
 भारताच्या “या” माजी क्रिकेटपटूस हृदयविकाराचा झटका ; वूडलॅन्ड्स रुग्णालयात केले दाखलकोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळीच गांगुलीला छातीत दुखत असल्यामुळे आणि चक्कर येत असल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुलीवर उपचार सुरू आहेत.गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा झटका आला. रुग्णायलायत त्याचं ईसीजी, ईसीओ आणि कार्डिओ करण्यात आलं. यानंतर आता त्याचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्यात येणार आहे. सौरव गांगुली याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात येणार असल्याचीही शक्यता आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments