Type Here to Get Search Results !

आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती ; आरोग्यमंत्री राजेश टोपे




 आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती ; आरोग्यमंत्री राजेश टोपे



मुंबई :  नवीन वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



आरोग्य विभागातील रिक्त पदभरतीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील विभागीय आयुक्तांसह  आरोग्य अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. पुढील दोन महिन्यात ही भरती प्रक्रीया सुरू करण्याच्या सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहे. आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य सेवेशी निगडीत पदं भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies