खानापूर येथे तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न

खानापूर येथे तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्नखानापूर येथे तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न

माणदेश एक्सप्रेस न्युज


खानापुर : ट्रेडीशनल तायक्वांदो असोसिएशन इंडिया व आटपाडी तालुका तायक्वांदो असोसिएशन वतीने संपतराव माने महाविद्यालय,खानापूर येथे दिनांक १० जानेवारी  रोजी ट्रेडीशनल तायक्वांडो संघटने अंतर्गत सदर तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न झाल्या असून सदर बेल्ट परीक्षा ग्रँड मास्टर गणेश राक्षे, मुख्य प्रशिक्षक हबीब मुलाणी सहाय्यक परीक्षक म्हणून सुहेल मुलाणी, समीना मुलाणी  यांनी काम पाहिले. 


यशस्वी खेळाडूंना खानापूर औट पोलीस स्टेशन चे दुय्यम निरीक्षक कसबे, सहाय्यक फौजदार नागराळे, खानापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पाटील, कांबळे व सुहास खुबीकर, मानवाधिकार खानापूर तालुकाध्यक्ष जब्बार पिरजादे, तायक्वांदो जिल्हाध्यक्ष तथा ड्युअल वर्ल्ड ऑर्गनाझेशन कार्याध्यक्षचे श्याम राक्षे यांचे शुभ हस्ते यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. बेल्ट नुसार यशस्वी खेळाडू


  • यलो बेल्ट : श्रेयस हजारे, अनिकेत शेंडगे, वेदिका जाधव, गौरी चव्हान, स्वराज जाधव, विनायक जयान्नावर, सुयश लोंढे, गौरी काळे, तनिष्का जाधव, स्नेहल पवार, मयुरी हातीकर, साहील चंदनशिवे, दिपाली चव्हाण

  

  • ग्रीन बेल्ट : कृष्णा नाईक,साईराज नाईक, जय जाधव, मंजरी पाटील, समीक्षा जाधव, अस्मिता गुरव, श्रेया जाधव, सायली जाधव, शरयू जाधव, शुभम जाधव, शुभम पवार, धीरज जाधव, तनया पाटील, निलेश जाधव, सृष्टी शिंदे, मानसी शिंदे, प्रथमेश इंगळे 


  • ग्रीन वन बेल्ट : अदिती थोरात, जय थोरात, सहेज जाधव, आदर्षा जाधव, वैष्णवी जाधव


  • ब्ल्यू बेल्ट : मानसी कचरे, क्रांती साळुंखे, आरती जाधव, वेदांत टिंगरे


  • ब्ल्यू वन बेल्ट : प्रीती कोरबू

 

  • रेड बेल्ट : संजना साळुखे, मुस्कान अत्तार
Post a comment

0 Comments