आयपीएलच्या इतिहासातील “हा” खेळाडू ठरला सर्वात महाग खेळाडू ; तब्बल १६.२५ कोटींमध्ये राजस्थान रॉयल्सने ने केले खरेदी

आयपीएलच्या इतिहासातील “हा” खेळाडू ठरला सर्वात महाग खेळाडू ; तब्बल १६.२५ कोटींमध्ये राजस्थान रॉयल्सने ने केले खरेदीआयपीएलच्या इतिहासातील “हा” खेळाडू ठरला सर्वात महाग खेळाडू ; तब्बल १६.२५ कोटींमध्ये राजस्थान रॉयल्सने ने केले खरेदी


मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १४ व्या सीजनसाठी साउथ आफ्रिकेचा ऑलराउंडर ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटींमध्ये खरेदी केल्याने तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू बनला आहे. 

ख्रिस मॉरिसला युवराज सिंगचा रेकॉर्ड तोडला असून युवराज सिंगला २०१५ सीजनसाठी दिल्लीने १६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मागच्या सीजनमध्ये पंजाबने १०.७५ कोटींमध्ये खरेदी केले होते. राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव स्मिथला दिल्ली कॅपिटल्सने २.२० कोटींमध्ये खरेदी केले. मागच्या सीजनमध्ये स्मिथला १२.५० कोटी मिळाले होते. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments