Type Here to Get Search Results !

दिलीपबापू शिंदे यांचे दुःखद निधन



आटपाडी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आटपाडी तालुक्याचे नेते विलासनाना शिंदे यांचे जेष्ठ बंधू दिलीपबापू भगवान शिंदे (वय ६०) रा. चिंचाळे यांचे दुःखद निधन झाले.




गलाई व्यवसायाच्या माध्यमातून परिवारासह इतर अनेकांना दानशूर वृत्तीने मदत करणारे दिलीपबापू देश विदेशात विखुरलेल्या गलाई बांधवांमध्ये लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते.




त्यांच्या मागे पत्नी, मुले, बंधू, भगिनी इतर नातलग असा मोठा परिवार आहे. रविवार दि. २१ रोजी सकाळी ८.३० चिंचाळे येथील स्मशान भूमीत रक्षाविसर्जनाचा विधी संपन्न होणार आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies