Glenn Maxwelln RCB संघात दाखल ; मोजले तब्बल एवढे कोटी...

Glenn Maxwelln RCB संघात दाखल ; मोजले तब्बल एवढे कोटी...Glenn Maxwelln RCB  संघात दाखल ; मोजले तब्बल एवढे कोटी...

 

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल वरती १४.२५ कोटी रुपांची बोली लावून रॉयल चॅलेंजर बंगलोरने खरेदी केले.  मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात चढाओढ सुरु होती. परंतु, अखेर सर्वाधिक १४.२५ कोटींची बोली लावून बंगलोरने मॅक्सवेलला आपल्या संघामध्ये घेतले आहे.
मॅक्सवेल गेल्या सीझनमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब या संघातून खेळत होता. आयपीएल २०२० मध्ये तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. ज्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाब ने त्याला रिलीज केले होते. पंजाबने मॅक्सवेलसहित एकूण ९ खेळाडूंना रिलीज केले. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments