कोकेन प्रकरणी पामेला गोस्वामीनी घेतले भाजपच्या 'या' बड्या नेत्याचे नाव

कोकेन प्रकरणी पामेला गोस्वामीनी घेतले भाजपच्या 'या' बड्या नेत्याचे नाव

 कोकेन प्रकरणी पामेला गोस्वामीनी घेतले भाजपच्या 'या' बड्या नेत्याचे नाव

कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस पामेला गोस्वामी यांना शुक्रवारी कोलकाता पोलिसांनी अटक केली. या अंमली पदार्थ प्रकरणात भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे सहकारी राकेश सिंह यांचाही समावेश आहे, असं त्यांनी सांगितलंय. तर राकेश सिंह यांनी आपल्याविरूद्ध कट रचल्याचा आरोप पामेला यांनी केला. यासह पामेला यांनी याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणीही केली.पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आणि कैलास विजयवर्गीय हे पक्षाचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी देखील आहेत.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a Comment

0 Comments