अन्यथा तुमचे Whatsaap अकाऊंट होणार इनअॅक्टीव्ह


 अन्यथा तुमचे Whatsaap अकाऊंट होणार इनअॅक्टीव्ह


नवी दिल्ली : नवीन अटी स्वीकारण्यासाठी व्हॉट्सअॅसपने आता 15 मेपर्यंतची मुदत दिली आहे. असं न केल्यास युर्जर्सना व्हॉट्सअॅ्प मेसेज पाठवताही येणार नाहीत आणि त्यांना आलेला मेसेज पाहताही येणार नाही.कारण व्हॉट्सअॅ प अशा युजर्सचे अकाऊंट इनअॅक्टीव्ह करणार आहे आणि यानंतर हे इनअॅक्टीव्ह अकाऊंट 120 दिवसांनंतर डिलीट होईल.व्हॉट्सअॅ प कॉल काही दिवसांपर्यंत करता येतील तसंच नोटिफिकेशन्सही काही दिवसांपर्यंत येत राहतील, पण एका रिपोर्टनुसार, ही सेवा काही आठवड्यांपर्यंतच सुरू राहणार आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured