Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे ८४ नवे रुग्ण, तर ३० जण कोरोनामुक्त ; खानापूर तालुक्यात सर्वात जास्त रुग्णांची नोंद




आटपाडी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या दुसऱ्या लाटेत सांगली जिल्ह्यात रुग्ण वाढू लागले आहेत. आज जिल्ह्यात कोरोनाचे ८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.




  • तालुकानिहाय रुग्णसंख्या 
  • आटपाडी ०४
  • जत        ०३
  • कडेगाव ११
  • क.महांकाळ ०१
  • खानापूर         १८
  • मिरज ०५
  • पलूस ००
  • शिराळा ०८
  • तासगाव         ०७
  • वाळवा ०५
  • म.न.पा. क्षेत्र २२
  • एकूण ८४



सांगली जिल्ह्यात आजअखेर ४९ हजार ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४६ हजार ८६०  रुग्ण कोरोना मुक्त सद्यस्थितीत उपचाराखाली ३७५ रुग्ण

(टीप : सदरची माहिती  दि. १५ रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंतची आहे)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies