केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि. १४ रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि. १४ रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावरकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि. १४ रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर


सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार दि. 14 मार्च 2021 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 14 मार्च रोजी दुपारी 12.45 वाजता जुनी धामणी (दर्गा समोर, ता.मिरज, जि. सांगली) येथे सत्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. दुपारी 2 वाजता कच्छी भवन राम मंदिर जवळ सांगली येथे पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. दुपारी 4.30 वाजता कवलापूर येथून हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments