सांगली जिल्ह्यात आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ३८० नवे रुग्ण तर, २१५ जण कोरोनामुक्त ; सर्वाधिक रुग्ण वाळवा तालुक्यात ; तालुकानिहाय रुग्ण संख्या पहा

सांगली जिल्ह्यात आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ३८० नवे रुग्ण तर, २१५ जण कोरोनामुक्त ; सर्वाधिक रुग्ण वाळवा तालुक्यात ; तालुकानिहाय रुग्ण संख्या पहासांगली जिल्ह्यात आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ३८० नवे रुग्ण तर, २१५ जण कोरोनामुक्त ; सर्वाधिक रुग्ण वाळवा तालुक्यात ; तालुकानिहाय रुग्ण संख्या पहा 


सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरु असून हळूहळू कोरोनाचे वाढू लागले आहेत. शासनाने “ब्रेक द चेन” अंतर्गत आदेश काढला आहे. परंतु या आदेशाला जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने तीव्र विरोध केला आहे. कोरोनाची साखळी बेक्र करायची असेल तर लॉकडाऊन करणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यात आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे तब्बल ३८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. • तालुकानिहाय रुग्णसंख्या 
 • १ आटपाडी ३०
 • २) जत ४३
 • ३) कडेगाव २३
 • ४) क.महांकाळ ११
 • ५) खानापूर ४०
 • ६) मिरज         ३२
 • ७)) पलूस ०७
 • ८) शिराळा १६
 • ९) तासगाव १८
 • १०) वाळवा ७६
 • ११) म.न.पा.क्षेत्र ८४
 • एकूण ३८०


सांगली जिल्ह्यात आजअखेर ५३ हजार ८८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४८  हजार ९९७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सद्यस्थितीत उपचाराखाली ३०६४  रुग्ण आहेत. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


टीप : सदरची माहिती ही दिनांक ०७ रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंतची आहे.


Post a comment

0 Comments