सांगली जिल्ह्यात आज दिनांक ०८ रोजी कोरोनाचे ४०५ नवे रुग्ण तर, २२३ कोरोना मुक्त ; ०५ जणांचा कोरोनाने मृत्यू

सांगली जिल्ह्यात आज दिनांक ०८ रोजी कोरोनाचे ४०५ नवे रुग्ण तर, २२३ कोरोना मुक्त ; ०५ जणांचा कोरोनाने मृत्यूसांगली जिल्ह्यात आज दिनांक ०८ रोजी कोरोनाचे ४०५ नवे रुग्ण तर, २२३ कोरोना मुक्त ; ०५ जणांचा कोरोनाने मृत्यू 


सांगली : सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट सुरु असून शासनस्तरावर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्हा ग्रामीण क्षेत्रातसुध्दा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरु आहे. परंतु हे सर्व करत असताना सुध्दा कोरोनाचे रुग्ण मात्र वाढतच चालले असून आज जिल्ह्यात ४०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


 • तालुकानिहाय रुग्णसंख्या 
 • १) आटपाडी २३
 • २) जत २३
 • ३) कडेगाव २३
 • ४ क,महांकाळ ०७
 • ५) खानापूर २४
 • ६) मिरज         ४२
 • ७) पलूस         २१
 • ८) शिराळा २०
 • ९) तासगाव २४
 • १०) वाळवा ५२
 • ११) मनपा क्षेत्र १४६


आजचे मृत्यू

१) शिराळा ०१

२) तासगाव ०१

३) वाळवा ०१

४) सांगली ०१

५) मिरज       ०१


सांगली जिल्ह्यात आजअखेर ५४  हजार २९३  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४९  हजार २२०  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 

टीप : सदरची माहिती ही आज दिनांक ०८ रोजी सायंकाळी ०७ वाजेपर्यंत ची आहे.


Post a comment

0 Comments