सांगली जिल्ह्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ५२६ नवे रुग्ण तर, २७७ कोरोना मुक्त ; ०६ जणांचे मृत्यू

सांगली जिल्ह्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ५२६ नवे रुग्ण तर, २७७ कोरोना मुक्त ; ०६ जणांचे मृत्यूसांगली जिल्ह्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ५२६ नवे रुग्ण तर, २७७ कोरोना मुक्त ; ०६ जणांचे मृत्यू


सांगली : सांगली जिल्ह्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाने ५०० रुग्णांचा आकडा पार केला असून तब्बल ५२६  नवे रुग्ण आढळून आले असून २७७ रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्यात आज ०६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


 • तालुकानिहाय रुग्णसंख्या 
 • १) आटपाडी २८
 • २) जत ४३
 • ३) कडेगाव ५१
 • ४) क.महांकाळ ३१
 • ५) खानापूर ५७ 
 • ६) मिरज ३९
 • ७) पलूस २२
 • ८) शिराळा ४५
 • ९) तासगाव ६०
 • १०) वाळवा ७६
 • ११) मनपा क्षेत्र ७४
 • एकूण ५२६


आजचे मृत्यू 

जत ०२

खानापूर ०१

वाळवा ०१

मनपा कार्यक्षेत्र ०२

एकूण ०५


सांगली जिल्ह्यात आजअखेर ५६  हजार ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५०  हजार १७९  रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सद्यस्थितीत उपचाराखाली ४०४९  रुग्ण आहेत. 


Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments