![]() |
कै. ताराबाई पाटील |
ताराबाई पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील प्रसिद्ध मसाले व्यापारी कै. रमेश महादेव पाटील यांच्या मातोश्री ताराबाई महादेव पाटील (वय-८५) यांचे दि.१२/४/२१ रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, दोन नातवंडे असा परिवार आहे.
Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस