सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला ; आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे ७६२ नवे रुग्ण तर, २१४ कोरोना मुक्त ; १० जणांचे मृत्यू

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला ; आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे ७६२ नवे रुग्ण तर, २१४ कोरोना मुक्त ; १० जणांचे मृत्यूसांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला ; आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे ७६२ नवे रुग्ण तर, २१४ कोरोना मुक्त ; १० जणांचे मृत्यू


सांगली : सांगली जिल्ह्यात आज दिनांक १४ रोजी कोरोनाने ७०० रुग्णांचा आकडा पार केला असून तब्बल ७६२  नवे रुग्ण आढळून आले असून २१४ रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्यात आज १० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


 • तालुकानिहाय रुग्णसंख्या 
 • १) आटपाडी ६०
 • २) जत २६
 • ३) कडेगाव ५२
 • ४) क.महांकाळ ४१
 • ५) खानापूर ८९
 • ६) मिरज ६९
 • ७) पलूस ६१
 • ८) शिराळा४९
 • ९) तासगाव ८२
 • १०) वाळवा ६५
 • ११) मनपा क्षेत्र १९८
 • एकूण ७६२


 • आजचे मृत्यू 
 • कडेगाव ०२
 • क.महांकाळ ०१
 • खानापूर ०३
 • मिरज०१
 • पलूस ०१
 • वाळवा ०१
 • मनपा कार्यक्षेत्र ०१
 • एकूण १०


सांगली जिल्ह्यात आजअखेर ५७ हजार ४९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५०  हजार ७५८  रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सद्यस्थितीत उपचाराखाली ४८६९  रुग्ण आहेत.


 


Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 

टीप : सदरची माहिती ही आज दिनांक १४ रोजी सांयकाळी ०७.०० वाजेपर्यंतची आहे.


Post a comment

0 Comments