विश्वनाथ भागवत यांचे निधनविश्वनाथ भागवत यांचे निधन 

म्हसवड/प्रतिनिधी : म्हसवड येथील ऐक्यचे बातमीदार विजय भागवत यांचे वडील विश्वनाथ उध्दव भागवत (वय-80) यांचे आज दुपारी 3.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured