Type Here to Get Search Results !

1360 नागरिकांना दिला आज डिस्चार्जसातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1360  नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


एकूण नमुने – 777742

एकूण बाधित – 164463

घरी सोडण्यात आलेले – 138801

मृत्यू -3642

उपचारार्थ रुग्ण- 22009


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies