Type Here to Get Search Results !

आटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन



आटपाडी : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे पश्चिम विभागीय उपाध्यक्ष अनिल नाथा गवळी यांचे आज दिनांक १३ रोजी दुःखद निधन झाले. आटपाडी शहरातील प्रसिद्ध सलून व्यवसायिक म्हणून ते सर्वाना परिचित होते.


शहरामध्ये त्यांचे अनिलकुमार हेअर स्टाईल हे प्रसिद्ध सलूनचे दुकान होते. स्वभावाने बोलके व अत्यंत मनमिळाऊ असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगा असा मोठा परिवार असून दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय गवळी यांचे ते भाऊ होते.   

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies