आटपाडी : आटपाडी तालुक्यात मागील आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात आली आले. अनेक बाधित रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. रुग्ण संख्येला आळा बसल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. आज दिनांक ०६ रोजी २० रुग्ण कोरोना बाधित आले आहेत. तर ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गावनिहाय रुग्णसंख्या
आटपाडी ०२
आव्ळाई ०१
बनपुरी ०२
भाळवणी ता.पंढरपूर ०१
दिघंची ०१
घानंद ०२
जांभूळणी ०३
जांभूळणी ता.माण ०१
काळचौंडी ता.माण ०१
कोळे ता.सांगोला ०१
लिंगीवरे ०२
माडगुळे ०१
नेलकरंजी ०१
निंबवडे ०१
एकूण २०
आज आलेल्या कोरोना बाधित रूग्णापैकी पुरुष रुग्ण ११ तर स्त्री ०९ असे एकूण २० नवे रुग्ण कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस