आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०९ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण तर ४१ रुग्ण कोरोना मुक्त

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०९ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण तर ४१ रुग्ण कोरोना मुक्तआटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. अनेक बाधित रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. रुग्ण संख्येला आळा बसल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. आज दिनांक ०९ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले असून तब्बल ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


बाधितरूग्णा मध्ये आटपाडी ०७, दिघंची ०१, गळवे वाडी ०१, लक्ष्मीनगर ता. सांगोला ०१, लिगाडेवाडी ता.सांगोला ०१, पात्रेवाडी ०३, शेनवडी ता. माण, तळेवाडी ०३, वाक्षेवाडी ०१. झरे ०१  


कोरोना बाधित रूग्णापैकी पुरुष रुग्ण १० तर स्त्री १२ असे एकूण २२ नवे रुग्ण कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

Post a Comment

0 Comments