Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०८ रोजी कोरोनाचे ४१ नवे रुग्ण तर ३३ कोरोना मुक्त ; गावनिहायरुग्ण संख्या पाहण्यासाठी बातमी वाचा



आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. अनेक बाधित रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. रुग्ण संख्येला आळा बसल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला होता. परंतु आता मात्र थोडीशी चिंता वाढवणारी आकडेवाडी आली आहे. आज दिनांक ०८ रोजी कोरोनाचे ४१ रुग्ण कोरोना बाधित आले आहेत. तर ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


यामध्ये आटपाडी ०६, बनपुरी ०२, देशमुखवाडी ०४, दिघंची ०२, गळवेवाडी ०१, घाणंद ०१, गोमेवाडी ०१, हरिपूर –सांगली ०१, कामथ ०४, खरसुंडी ०३, लिंगीवरे ०५, नेलकरंजी ०४, पात्रेवाडी ०१, शेटफळे ०१, तळेवाडी ०२, वरकुटे ता.माण ०१, झरे ०२.


कोरोना बाधित रूग्णापैकी पुरुष रुग्ण २० तर स्त्री २१ असे एकूण ४१ नवे रुग्ण कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies