Type Here to Get Search Results !

नगरपरिषद, नगरपंचायतसाठी "या" ठिकाणी उपोषण सुरु
माळशिरस/विष्णु भोंगळे : अकलूज नगरपरिषद व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर व्हावे या मागणीसाठी दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांचे माळशिरस येथे उपोषण सुरु आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, (Vijaysinh Mohite-Patil) यांच्यासह आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते (MLA Ram Satpute) , सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील , शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच ॲड. बी.वाय. राऊत, उपसभापती  मामासाहेब पांढरे, अकलूज सरपंच पायल मोरे, नातेपुते सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अमोल पाटील, माळेवाडी (अ) सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे , मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे यांच्यासह असंख्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies