Type Here to Get Search Results !

योगाबाबत कॉंग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान ; म्हणाले...

 




नवी दिल्ली : जगभरात सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. दरम्यान काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी योगावर वादग्रस्त विधान केले आहे. अभिषेक मनु सिंघवी योगा संदर्भात ओम आणि अल्लाहचा उल्लेख केला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट केले की, “ॐ चा जप केल्याने ना योग अधिक शक्तिशाली होईल आणि अल्लाह म्हटल्याने योगाची शक्ती कमी होणार नाही.”

 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies