आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. अनेक बाधित रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. रुग्ण संख्येला आळा बसल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ३१ रुग्ण कोरोना बाधित आले आहेत. तर २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
यामध्ये आटपाडी ०४, औटेवाडी ०१, बाळेवाडी ०१, बलवडी ता.सांगोला ०२, दिघंची ०१, गळवेवाडी ०१, घाणंद ०१, जांभूळणी ता. माण ०१, कामथ ०२, खरसुंडी ०६, खवासपूर ता.सांगोला ०१, लिंगी वरे ०२, लोटे वाडी ता.सांगोला ०१, नेलकरंजी ०२, तळेवाडी ०१, विभूतवाडी ०२, विठ्ठलापूर ०१ .
कोरोना बाधित रूग्णापैकी पुरुष रुग्ण १६ तर स्त्री १५ असे एकूण २३ नवे रुग्ण कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस