Type Here to Get Search Results !

“राणे नावाने शिवसेना घाबरते, पुन्हा समोर आले तर जोरदार उत्तर द्या”




मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत शिवसेना भवनाच्या परिसरातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न करत मोर्चा काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार केला आहे.

राणे नावाने शिवसेना घाबरते ‘परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशी ग्वाही आमदार नितेश राणेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली. शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार केला.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies